आजचा नमुना
इयत्ता निवडा आणि दैनिक टाचण कसे दिसते ते पहा. स्वतःचे टाचण काही मिनिटांत तयार करा.
हा केवळ नमुना आहे. प्रत्यक्ष अध्यापनासाठी आपल्या वर्गाच्या गरजेनुसार बदल करा.
| विषय | तासिका | घटक | अध्यापन कृती | मूल्यमापन | साहित्य | अध्ययन निष्पत्ती |
|---|---|---|---|---|---|---|
| इतिहास व नागरिकशास्त्र | 1 | स्थानिक इतिहास | गावातील जुन्या वास्तूंची माहिती गोळा करणे | माहितीचे सादरीकरण | छायाचित्रे, वही | स्थानिक वारसा सांगतो |
| विज्ञान | 2 | आम्ल व आम्लारी | हळद कागदाने घरगुती पदार्थ तपासणे | निरीक्षण तक्ता भरणे | हळद कागद, लिंबू, साबण | आम्ल-आम्लारी ओळखतो |