मुख्य मजकुराकडे जा
ZP OnlineZPOnline

कसे वापरावे

पहिल्यांदा वापरत आहात? खालील टप्पे पाहा.

  1. 1

    मोफत खाते उघडा

    ई-मेल व पासवर्डने नोंदणी करा. नवीन खात्यावर ५ क्रेडिट्स भेट मिळतात.

    खाते उघडा
  2. 2

    प्रोफाइल एकदाच भरा

    नाव, पदनाम, शाळा, UDISE, जिल्हा व तालुका भरा. पुढे प्रत्येक फॉर्ममध्ये ही माहिती आपोआप येते.

    माझे खाते
  3. 3

    साधन निवडा

    टाचण, अर्ज, प्रमाणपत्र, प्रश्नपत्रिका किंवा प्रस्ताव, हवे ते साधन उघडा. प्रत्येक कार्डवर लागणारे क्रेडिट दिसतात.

    सर्व साधने
  4. 4

    माहिती भरा व पूर्वावलोकन पहा

    “नमुना माहिती भरा” दाबून उदाहरण पाहू शकता. “पूर्वावलोकन” मोफत आहे; जितक्या वेळा हवे तितक्या वेळा पहा.

  5. 5

    PDF तयार करा

    “PDF तयार करा” दाबल्यावर त्या साधनाचे क्रेडिट वजा होतात. PDF तयार झाली नाही तर क्रेडिट वजा होत नाहीत.

  6. 6

    डाउनलोड करा किंवा शेअर करा

    PDF नवीन टॅबमध्ये उघडते. WhatsApp शेअर लिंक ७ दिवस चालते. मोबाइलवर फाईल थेट शेअरही करता येते.

  7. 7

    डॅशबोर्डवर सर्व कागदपत्रे

    आधी तयार केलेल्या PDF पुन्हा डाउनलोड करा, शेअर करा किंवा हटवा. क्रेडिट्सच्या नोंदीही तेथे दिसतात.

    डॅशबोर्ड
  8. 8

    क्रेडिट्स संपले तर

    ₹49, ₹149 किंवा ₹299 चा पॅक घ्या. क्रेडिट्सना मुदत नसते.

    किंमत पहा

आणखी मदत हवी?

नेहमीचे प्रश्न आणि संपर्काची माध्यमे संपर्क पानावर आहेत.

कसे वापरावे | ZP Online