मुख्य मजकुराकडे जा
ZP OnlineZPOnline

आजचा नमुना

इयत्ता निवडा आणि दैनिक टाचण कसे दिसते ते पहा. स्वतःचे टाचण काही मिनिटांत तयार करा.

हा केवळ नमुना आहे. प्रत्यक्ष अध्यापनासाठी आपल्या वर्गाच्या गरजेनुसार बदल करा.

इयत्ता 1 नमुना टाचण
विषयतासिकाघटकअध्यापन कृतीमूल्यमापनसाहित्यअध्ययन निष्पत्ती
मराठी1अक्षर ओळख: क, खचित्र दाखवून अक्षराचा आवाज ओळखणे, वाळूत अक्षर गिरवणेअक्षर ओळखून दाखवणेचित्रकार्डे, वाळूचा ट्रेक व ख अक्षरे ओळखतो
गणित2१ ते ९ संख्या ओळखमणी मोजून संख्या कार्डाशी जोडी लावणेदिलेल्या संख्येइतके मणी काढणेमणी, संख्या कार्डे१ ते ९ संख्या मोजतो
माझे टाचण तयार कराPDF सारखा नमुना पहा

इतर साधनांचे नमुने