वापराच्या अटी
ZP Online वापरून तुम्ही खालील अटी मान्य करता. कृपया त्या काळजीपूर्वक वाचा.
माहितीचा वापर
या संकेतस्थळावरील माहिती केवळ सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी आहे. कोणताही प्रशासकीय किंवा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी मूळ शासन निर्णय gr.maharashtra.gov.in वर तपासणे ही वापरकर्त्याची जबाबदारी आहे.
मजकुराचे हक्क
- संकेतस्थळावरील लेख आणि सारांश ZP Online टीमने लिहिलेले आहेत
- वैयक्तिक व शैक्षणिक वापरासाठी दुवा देऊन शेअर करण्यास हरकत नाही
- संपूर्ण मजकूर व्यावसायिक हेतूने पुनर्प्रकाशित करू नये
शासकीय दस्तऐवज
शासन निर्णय आणि परिपत्रके ही संबंधित शासकीय विभागांची आहेत. आम्ही त्यांच्या प्रती ठेवत नाही, फक्त अधिकृत स्रोताकडे दुवा देतो.
जबाबदारीची मर्यादा
माहिती अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, पण त्रुटी राहू शकतात. या माहितीच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस ZP Online जबाबदार राहणार नाही.
बदल
या अटींमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. सुधारित अटी याच पानावर प्रसिद्ध होतील.