आजचा नमुना
इयत्ता निवडा आणि दैनिक टाचण कसे दिसते ते पहा. स्वतःचे टाचण काही मिनिटांत तयार करा.
हा केवळ नमुना आहे. प्रत्यक्ष अध्यापनासाठी आपल्या वर्गाच्या गरजेनुसार बदल करा.
| विषय | तासिका | घटक | अध्यापन कृती | मूल्यमापन | साहित्य | अध्ययन निष्पत्ती |
|---|---|---|---|---|---|---|
| परिसर अभ्यास | 1 | आपले कुटुंब | कुटुंबातील सदस्यांची यादी करणे व गटात सांगणे | स्वतःच्या कुटुंबाविषयी चार वाक्ये | चित्रे, तक्ता | कुटुंबातील नाती सांगतो |
| गणित | 2 | दोन अंकी बेरीज | काड्यांचे गठ्ठे वापरून बेरीज करणे | पाच उदाहरणे सोडवणे | काड्या, रबर | हातचा न घेता बेरीज करतो |